Rojgar setu

jobupdate

Forest Guard Recruitment 2025
Government Job

Forest Guard Recruitment 2025 : वनविभागात तब्बल 900+ वनरक्षक पदांची भरती लवकरच जाहीर होणार!

Forest Guard Recruitment 2025 : वनविभागात तब्बल 900+ वनरक्षक पदांची भरती लवकरच जाहीर होणार! परीक्षार्थ्यांनी अभ्यासासोबतच शारीरिक तयारीलाही सुरुवात करावी* विभागनिहाय अंदाजे रिक्तपदसंख्या: छत्रपती संभाजीनगर – 1535नागपूर – 1852ठाणे – 1568गडचिरोली – 1423कोल्हापूर – 1286अमरावती – 1188धुळे – 931नाशिक – 887चंद्रपूर – 845पुणे – 811यवतमाळ – 665 पात्रता व अटी: किमान १२वी उत्तीर्ण (काही पदांसाठी १०वी पुरेसे). महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक. आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे व कागदपत्रे जोडणे बंधनकारक. >>> Government Job Alert 2025 : ठाणे अग्निशामक दलात 381 पदे रिक्त, आजच अर्ज करा! अर्ज प्रक्रिया: अर्ज पूर्णपणे ऑनलाईन mahaforest.gov.inपुरुषांसाठी – ५ किमी धावणे Forest Guard Recruitment 2025 : महिलांसाठी – ३ किमी धावणे इतर संधी: वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार आदी पदांसाठीही भरती होण्याची शक्यता! आपला एक शेअर तुमच्या मित्राला नोकरीची संधी मिळवून देऊ शकतो!* शेअर करा आणि सर्वांना कळवा!*

Government youth registration
Private Job

Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन

Government youth registration : आता तरुणांना सरकार देणार 15,000 रुपये, पोर्टल सुरू; असं करा रजिस्ट्रेशन सरकारने तरुणांना त्यांच्या पहिल्या नोकरीवर १५ हजार रुपये देण्यासाठी काम सुरू केले आहे. पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना पोर्टल लाईव्ह करण्यात आले आहे. आता या पोर्टलवर योजनेचा लाभ घेण्यासाठी तरुण नोंदणी करू शकतात. खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना १५००० रुपये अनुदान मिळेल. ३.५ कोटी तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. Government youth registration : योजना १ ऑगस्ट २०२५ ते ३१ जुलै २०२७ या कालावधीत लागू असेल. काय आहे पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना या योजनेंतर्गत खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना १५००० रुपये दोन हप्त्यांमध्ये दिले जातील. >>>> Great Job Opportunity 2025 – Paytm कंपनीत Marketing Executive पदांसाठी मोठी भरती सुरू आहे. पहिला हप्ता ७५०० रुपये सहा महिन्यांच्या नोकरीनंतर आणि दुसरा हप्ता १२ महिन्यांच्या नोकरीनंतर मिळेल. ही रक्कम थेट कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ खात्यात जमा होईल. याशिवाय बचत करण्याच्या सवयीला प्रोत्साहन देण्यासाठी काही रक्कम ठराविक कालावधीसाठी ठेव खात्यात जमा केली जाईल जी नंतर काढता येईल. कोण पात्र आहे? Government youth registration : ही योजना खासगी क्षेत्रात पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांसाठी आहे. यासाठी काही अटी आहेत लाभार्थ्यांचा मासिक पगार एक लाख रुपयांपेक्षा कमी असावा. लाभार्थ्यांचे नाव ‘ईपीएफओ’ किंवा Exempted Trust मध्ये १ ऑगस्ट २०२५ पूर्वी नोंदलेले नसावे. किमान सहा महिने एकाच कंपनीत नोकरी करणे आवश्यक आहे. कशी लागू होणार ही योजना ही योजना दोन भागांमध्ये लागू केली जाईल: पहिल्या भागात: १ जुलै २०२५ नंतर ते ३१ जुलै २०२७ दरम्यान पहिली नोकरी मिळवणाऱ्या तरुणांना सरकार १५,००० रुपयांची मदत देईल. दुसऱ्या भागात: नोकरी देणाऱ्या कंपन्यांनाही नोकरी देण्यासाठी सरकार आर्थिक मदत करेल. असे मिळतील १५ हजार रुपये Government youth registration : या योजनेत नवीन नोकरी मिळालेल्या तरुणांना दोन हप्त्यांमध्ये १५,००० रुपये दिले जातील. ही रक्कम आधार ब्रिज पेमेंट सिस्टम (ABPS) वापरून थेट लाभ हस्तांतरण (DBT) पद्धतीने दिली जाईल. नोकरी देणाऱ्यांना असे मिळतील ३,००० रुपये नोकरी देणाऱ्या कंपन्यांना प्रत्येक नवीन कर्मचाऱ्यासाठी दरमहा जास्तीत जास्त ३,००० रुपयांपर्यंतची प्रोत्साहनपर रक्कम दिली जाईल. हे पैसे नियोक्त्यांना त्यांच्या थेट पॅन-लिंक्ड खात्यांमध्ये जमा केले जातील. असं करा रजिस्ट्रेशन नोकरी देणारे आणि पहिल्यांदा नोकरी करणारे कर्मचारी पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना पोर्टल वर जाऊन नोंदणी करू शकतात. ▪️https://pmvbry.epfindia.gov.inकिंवा▪️https://pmvbry.labour.gov.inकिंवा▪️’उमंग’ ॲपवर आपला युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) टाकूनही या योजनेचा लाभ घेऊ शकतात. पहिल्यांदा नोकरी करणाऱ्या तरुणांना उमंग ॲपवर उपलब्ध फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी (FAT) द्वारे युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) तयार करावा लागेल. बातमी नक्की शेअर करा

Thane Municipal Corporation Recruitment 2025
Government Job

Thane Municipal Corporation Recruitment 2025 : ठाणे महापालिकेत गट ‘क’ व गट ‘ड’ मधील 1773 पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम मुदत

Thane Municipal Corporation Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत जनरलिस्ट गट ‘क’ आणि गट ‘ड’ पदाच्या 1773 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. संस्था: ठाणे महानगरपालिका पदाचे नाव: गट ‘क’ आणि गट ‘ड’ अंतर्गत असलेली पदे एकूण रिक्त पदे: 1773 पदे शैक्षणिक पात्रताः Thane Municipal Corporation Recruitment 2025 : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा. वयाची अट: (02.09.2025 रोजी)▪️किमान वय – 18 वर्ष▪️कमाल वय – 45 वर्ष▪️ एस सी/ एस टी/ओ बी सी/अपंग व्यक्ती/एक्स सर्विसमन यांना वयात सूट असे अर्ज पद्धती: ऑनलाईन महत्वाच्या तारखा: ▪️ अर्ज सुरू होण्याची तारीख: 12 ऑगस्ट 2025▪️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2025 महत्वाच्या लिंक: >>> Bank of MaharashtraRecruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांची भरती – अर्ज प्रक्रिया सुरू ▪️ जाहिरात:https://tinyurl.com/dtu4j87c▪️ ऑनलाईन अर्ज:https://tinyurl.com/ye4x7p85▪️ अधिकृत वेबसाईटःhttps://thanecity.gov.in/ >>> Union Bank of India Bharti 2025 –२५० संपत्ती व्यवस्थापक पदांची भरती, अर्ज ५ ऑगस्टपासून सुरू

Bank of MaharashtraRecruitment 2025
Government Job

Bank of MaharashtraRecruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांची भरती – अर्ज प्रक्रिया सुरू

Bank of MaharashtraRecruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जनरलिस्ट ऑफिसर ग्रेड I पदासाठी तब्बल 500 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. संस्था: बँक ऑफ महाराष्ट्र पदाचे नाव: जनरलिस्ट ऑफिसर ग्रेड II एकूण रिक्त पदे: 500 पदे शैक्षणिक पात्रताः Bank of MaharashtraRecruitment 2025 : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतून किमान 60 % गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.तसेच किमान 3 वर्ष कामाचा अनुभव असावा. >>> स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिपिक भरती 2025 एस सी/ एस टी/ओ बी सी/अपंग व्यक्ती/एक्स सर्विसमन यांना वयात सूट असेल. अर्ज पद्धती: ऑनलाईन महत्वाच्या तारखा: अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 ऑगस्ट 2025अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025 >>> Union Bank of India Bharti 2025 –२५० संपत्ती व्यवस्थापक पदांची भरती, अर्ज ५ ऑगस्टपासून सुरू महत्वाच्या लिंक: जाहिरात: https://tinyurl.com/2w2kppe8 ऑनलाईन अर्ज:https://tinyurl.com/4kduu47e अधिकृत वेबसाईटःhttps://tinyurl.com/4zuj3tam

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025
Government Job

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिपिक भरती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी! स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने लिपिक पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 6,589 जागा भरण्यात येणार आहेत. भरतीचे तपशील: निवड प्रक्रिया: स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (प्रारंभिक व मुख्य परीक्षा) व कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल. वेतनमान व सुविधा: स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : SBI लिपिकांना आकर्षक वेतनासोबतच बँकेच्या विविध सुविधा, भत्ते आणि पदोन्नतीच्या संधी मिळतात. >>> Union Bank of India Bharti 2025 –२५० संपत्ती व्यवस्थापक पदांची भरती, अर्ज ५ ऑगस्टपासून सुरू अर्ज कसा करावा: उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र, सही व फी भरून अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अधिकृत जाहिरात व अर्जासाठी येथे क्लिक करा: SBI लिपिक भरती 2025 जाहिरात टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा आणि सर्व पात्रता निकष तपासा. >>> MSRTC Recruitment 2025: १०वी पाससाठी एसटी महामंडळात जम्बो भरती सुरू – अर्ज करण्याची संधी गमावू नका!

Union Bank of India Bharti 2025
Government Job

Union Bank of India Bharti 2025 –२५० संपत्ती व्यवस्थापक पदांची भरती, अर्ज ५ ऑगस्टपासून सुरू

Union Bank of India Bharti 2025 – अर्जाची शेवटची तारीख २५ ऑगस्ट युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2025 युनियन बँक ऑफ इंडिया, मुंबईने संपत्ती व्यवस्थापक (Wealth Manager) पदांसाठी २५० जागांची भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार ५ ऑगस्ट २०२५ पासून अर्ज करू शकतात, तर अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२५ आहे. भरती तपशील >>> MSRTC Recruitment 2025: १०वी पाससाठी एसटी महामंडळात जम्बो भरती सुरू – अर्ज करण्याची संधी गमावू नका! शैक्षणिक पात्रता पगार व सुविधा Union Bank of India Bharti 2025 महत्वाच्या तारखा महत्वाच्या लिंक

Scroll to Top