RRB NTPC मेगाभरती 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत RRB NTPC मार्फत तब्बल 30,307 पदांची मेगाभरती, अर्ज कधी सुरू होणार?
RRB NTPC मेगाभरती 2025 : भारतीय रेल्वे अंतर्गत RRB NTPC मार्फत तब्बल 30,307 पदांची मेगाभरती, अर्ज कधी सुरू होणार? भारतीय रेल्वे अंतर्गत रेल्वे भरती बोर्ड मार्फत तब्बल विविध 30,307 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. संस्था: रेल्वे भरती बोर्ड (RRB NTPC) जाहिरात क्रमांक: CEN No. 03/2025 – 04/2025 पदनिहाय रिक्त जागा: ▪️स्टेशन मास्टर: 5623▪️गुड्स ट्रेन मॅनेजर: 3562▪️ मुख्य व्यावसायिक व तिकीट पर्यवेक्षक : 6235▪️कनिष्ठ लेखा सहाय्यक व टंकलेखक: 7520▪️वरिष्ठ लिपिक व टंकलेखक: 7367 RRB NTPC मेगाभरती 2025 : एकूण रिक्त पदे: 30,307 पदे >>>> Government Job Alert 2025 : ठाणे अग्निशामक दलात 381 पदे रिक्त, आजच अर्ज करा! शैक्षणिक पात्रताः ▪️उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतून पदवीधर असावा.▪️अधिक माहितीसाठी जाहिरात पहा. वयाची अट: 01.01.2025 रोजी ▪️ किमान वय: 18 वर्ष▪️कमाल वय: 36 वर्ष▪️ SC/ST/OBC/PwBD या उमेदवारांना वयात शिथिलता असेल. नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत अर्ज पद्धती: ऑनलाईन महत्वाच्या तारखा: ▪️ अर्ज सुरू होण्याची तारीख: 30 ऑगस्ट 2025▪️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2025 (23:59 Hr.) महत्वाच्या लिंक: ▪️ जाहिरात:https://tinyurl.com/4db2t9k9 ▪️ ऑनलाईन अर्ज: https://indianrailways.gov.in▪️ अधिकृत वेबसाईटः https://indianrailways.gov.in बातमी आवडली असेल तर शेअर करा:
