Intelligence Bureau Recruitment 2025 : केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये 3717 पदांसाठी मेगाभरती
Intelligence Bureau Recruitment 2025 : नोकरी! केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये 3717 पदांसाठी मेगाभरती केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 पदे भरण्यासाठी ही नवीन भरती सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 आहे. पदाचे नाव :असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe) एकूण पदसंख्या : 3717 जागा शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक. वयोमर्यादा : उमेदवारांचे वय 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे आहे ते अर्ज करू शकता. अर्ज शुल्क खालीलप्रमाणे : General/OBC/EWS : 650 रुपये.SC/ST/ExSM/महिला : 550 रुपये. >>> Sassoon Hospital Recruitment 2025 : ससून रुग्णालयातील 354 पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू पगार :44,900/- ते 1,42,400/- रुपये. अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 ऑगस्ट 2025 ऑनलाईन अर्ज येथे करा : https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/94319/Index.html अधिकृत संकेतस्थळ :https://mha.gov.in/ PDF जाहिरात बघा :https://drive.google.com/file/d/1EsS0xInZHKatSq3rwBTyZTu9GiD53jGI/view?usp=sharing महत्वाची सूचना : मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
