Government Job Alert 2025 : नोकरी! 10वी पास तरूणांना सुवर्णसंधी! ठाणे अग्निशामक दल मध्ये 381 पदांची भरती.!
ठाणे अग्निशामक विभागमध्ये 381 फायरमन पदासाठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2025 आहे.
मुख्य मुद्दे : –
पदाचे नाव : फायरमन
एकूण पदसंख्या : 381 जागा
शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 18 ते 43 वर्षे वय असणारे उमेदवार अर्ज करू शकता.
>>> BSF Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची मेगा भरती, करा ऑनलाइन अर्ज.!
अर्ज शुल्क खालीलप्रमाणे :
- अमागास प्रवर्ग : ₹1000
- मागास प्रवर्ग व अनाथ : ₹900
- माजी सैनिक : फी नाही पगार : 18,000 ते 56,900 रु नोकरी ठिकाण : ठाणे अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 02 सप्टेंबर 2025
ऑनलाईन अर्ज येथे करा :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32895/91092/Index.html
अधिकृत संकेतस्थळ :
https://thanecity.gov.in/tmc/CitizenHome.html
PDF जाहिरात बघा :
https://drive.google.com/file/d/1rhe7j-U1vnqN-fh3I0Ooa39l77wvl-nQ/view
महत्वाची सूचना : मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.
━━━━━━━━━━━━━
तुमच्या 10वी पास असलेल्या मित्रांनाही शेअर करा! तुमचा एक शेअर त्यांचं आयुष्य बदलवू शकतो*_

