Rojgar setu

BSF Recruitment 2025 : सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची मेगा भरती, करा ऑनलाइन अर्ज.!

BSF Recruitment 2025 : नोकरी! 10वी पासवर; सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची मेगा भरती, करा ऑनलाइन अर्ज.!

सीमा सुरक्षा दलात 3588 पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2025 आहे.

पदाचे नाव : विविध पदे भरण्यात येणार आहेत. PDF जाहिरात वाचा.

एकूण पदसंख्या : 3,588 जागा

शैक्षणिक पात्रता :

BSF Recruitment 2025 : उमेदवार केवळ 10वी पास असणे आवश्यक आहे तसेच संबंधित ट्रेड मध्ये ITI झालेला असणे आवश्यक आहे.

>>> Thane Municipal Corporation Recruitment 2025 : ठाणे महापालिकेत गट ‘क’ व गट ‘ड’ मधील 1773 पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम मुदत

आवश्यक शारीरिक पात्रता :


पुरुष : उंची – 165 सें.मी.
छाती – 75 सें.मी.
महिला : उंची – 155 सें.मी.

वयोमर्यादा :

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 25 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे आहे असे उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज शुल्क खालीलप्रमाणे :


General/OBC/EWS : ₹100/-
[SC/ST : फी नाही]

नोकरी ठिकाण : BSF Recruitment 2025 पूर्ण भारत मध्ये कुठेही नोकरी मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 ऑगस्ट 2025

ऑनलाईन अर्ज येथे करा :
https://rectt.bsf.gov.in/

अधिकृत संकेतस्थळ :
https://www.bsf.gov.in/

PDF जाहिरात बघा :
https://drive.google.com/file/d/1gmHpe_7tNofYTJCc4I-dKwfayEb3nnTf/view?usp=sharing

महत्वाची सूचना : मिळणार्‍या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

Scroll to Top