Rojgar setu

Forest Guard Recruitment 2025 : वनविभागात तब्बल 900+ वनरक्षक पदांची भरती लवकरच जाहीर होणार!

Forest Guard Recruitment 2025 : वनविभागात तब्बल 900+ वनरक्षक पदांची भरती लवकरच जाहीर होणार!

परीक्षार्थ्यांनी अभ्यासासोबतच शारीरिक तयारीलाही सुरुवात करावी*

विभागनिहाय अंदाजे रिक्त
पदसंख्या:

छत्रपती संभाजीनगर – 1535
नागपूर – 1852
ठाणे – 1568
गडचिरोली – 1423
कोल्हापूर – 1286
अमरावती – 1188
धुळे – 931
नाशिक – 887
चंद्रपूर – 845
पुणे – 811
यवतमाळ – 665

पात्रता व अटी:

किमान १२वी उत्तीर्ण (काही पदांसाठी १०वी पुरेसे).

महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक.

आवश्यक शैक्षणिक प्रमाणपत्रे व कागदपत्रे जोडणे बंधनकारक.

>>> Government Job Alert 2025 : ठाणे अग्निशामक दलात 381 पदे रिक्त, आजच अर्ज करा!

अर्ज प्रक्रिया:

अर्ज पूर्णपणे ऑनलाईन mahaforest.gov.in
पुरुषांसाठी – ५ किमी धावणे

Forest Guard Recruitment 2025 : महिलांसाठी – ३ किमी धावणे

इतर संधी:

वनसेवक, शिपाई, मदतनीस, सफाई कामगार, प्रिंटर ऑपरेटर, रखवालदार आदी पदांसाठीही भरती होण्याची शक्यता!

आपला एक शेअर तुमच्या मित्राला नोकरीची संधी मिळवून देऊ शकतो!*

शेअर करा आणि सर्वांना कळवा!*

Scroll to Top