Rojgar setu

Bank of MaharashtraRecruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांची भरती – अर्ज प्रक्रिया सुरू

Bank of MaharashtraRecruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत जनरलिस्ट ऑफिसर ग्रेड I

पदासाठी तब्बल 500 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

संस्था: बँक ऑफ महाराष्ट्र

पदाचे नाव: जनरलिस्ट ऑफिसर ग्रेड II

एकूण रिक्त पदे: 500 पदे

शैक्षणिक पात्रताः


Bank of MaharashtraRecruitment 2025 : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतून किमान 60 % गुणांसह पदवी उत्तीर्ण असावा.
तसेच किमान 3 वर्ष कामाचा अनुभव असावा.

>>> स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिपिक भरती 2025

  • वयाची अट: (31.07.2025 रोजी)
  • किमान वय – 22 वर्ष
  • कमाल वय – 35 वर्ष


एस सी/ एस टी/ओ बी सी/अपंग व्यक्ती/एक्स सर्विसमन यांना वयात सूट असेल.

अर्ज पद्धती:

ऑनलाईन

महत्वाच्या तारखा:


अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 ऑगस्ट 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑगस्ट 2025

>>> Union Bank of India Bharti 2025 –२५० संपत्ती व्यवस्थापक पदांची भरती, अर्ज ५ ऑगस्टपासून सुरू

महत्वाच्या लिंक:

जाहिरात:


https://tinyurl.com/2w2kppe8

ऑनलाईन अर्ज:
https://tinyurl.com/4kduu47e

अधिकृत वेबसाईटः
https://tinyurl.com/4zuj3tam

Scroll to Top