Rojgar setu

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) लिपिक भरती 2025

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : भारतातील सर्वात मोठ्या सरकारी बँकेमध्ये करिअर करण्याची सुवर्णसंधी!

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने लिपिक पदासाठी मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 6,589 जागा भरण्यात येणार आहेत.

भरतीचे तपशील:

  • एकूण रिक्त जागा: 6,589
  • पदाचे नाव: लिपिक
  • अर्जाची सुरुवात: 6 ऑगस्ट 2025
  • अर्जाची अंतिम तारीख: 26 ऑगस्ट 2025
  • शैक्षणिक पात्रता: कोणत्याही विषयातील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.
  • वयोमर्यादा: 20 ते 28 वर्षे (सरकारी नियमानुसार राखीव वर्गांना सवलत)

निवड प्रक्रिया:

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : उमेदवारांची निवड ऑनलाईन परीक्षा (प्रारंभिक व मुख्य परीक्षा) व कागदपत्र पडताळणीच्या आधारे केली जाईल.

वेतनमान व सुविधा:

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती 2025 : SBI लिपिकांना आकर्षक वेतनासोबतच बँकेच्या विविध सुविधा, भत्ते आणि पदोन्नतीच्या संधी मिळतात.

>>> Union Bank of India Bharti 2025 –२५० संपत्ती व्यवस्थापक पदांची भरती, अर्ज ५ ऑगस्टपासून सुरू

अर्ज कसा करावा:

उमेदवारांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे, छायाचित्र, सही व फी भरून अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अधिकृत जाहिरात व अर्जासाठी येथे क्लिक करा:


SBI लिपिक भरती 2025 जाहिरात

टीप: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात नीट वाचा आणि सर्व पात्रता निकष तपासा.

>>> MSRTC Recruitment 2025: १०वी पाससाठी एसटी महामंडळात जम्बो भरती सुरू – अर्ज करण्याची संधी गमावू नका!

Scroll to Top