Intelligence Bureau Recruitment 2025 : नोकरी! केंद्रीय गुप्तचर विभाग मध्ये 3717 पदांसाठी मेगाभरती
केंद्रीय गुप्तचर विभागात 3717 पदे भरण्यासाठी ही नवीन भरती सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑगस्ट 2025 आहे.
पदाचे नाव :
असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड-II/एक्झिक्युटिव्ह (ACIO-II/Exe)
मुख्य मुद्दे : –
एकूण पदसंख्या : 3717 जागा
शैक्षणिक पात्रता :
उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक.
वयोमर्यादा :
उमेदवारांचे वय 10 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे आहे ते अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क खालीलप्रमाणे :
General/OBC/EWS : 650 रुपये.
SC/ST/ExSM/महिला : 550 रुपये.
>>> Sassoon Hospital Recruitment 2025 : ससून रुग्णालयातील 354 पदांसाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू
पगार :
44,900/- ते 1,42,400/- रुपये.
अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन अर्ज करायचा आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख :
20 ऑगस्ट 2025
ऑनलाईन अर्ज येथे करा :
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/94319/Index.html
अधिकृत संकेतस्थळ :
https://mha.gov.in/
PDF जाहिरात बघा :
https://drive.google.com/file/d/1EsS0xInZHKatSq3rwBTyZTu9GiD53jGI/view?usp=sharing
महत्वाची सूचना : मिळणार्या जॉब अपडेट्स संबंधित जॉब ला अर्ज करण्यापूर्वी दिलेली PDF जाहिरात वाचून/समजून/माहितीची खात्री करून मगच अर्ज करा.

