Rojgar setu

Thane Municipal Corporation Recruitment 2025 : ठाणे महापालिकेत गट ‘क’ व गट ‘ड’ मधील 1773 पदांसाठी भरती; अर्जाची अंतिम मुदत

Thane Municipal Corporation Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिका अंतर्गत जनरलिस्ट गट ‘क’ आणि गट ‘ड’ पदाच्या 1773 जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

अर्ज प्रक्रिया ऑनलाईन असून, इच्छुक उमेदवार खालील लिंकद्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात.

संस्था: ठाणे महानगरपालिका

पदाचे नाव: गट ‘क’ आणि गट ‘ड’ अंतर्गत असलेली पदे

एकूण रिक्त पदे: 1773 पदे

शैक्षणिक पात्रताः


Thane Municipal Corporation Recruitment 2025 : उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतून पदवी उत्तीर्ण असावा.

वयाची अट: (02.09.2025 रोजी)
▪️किमान वय – 18 वर्ष
▪️कमाल वय – 45 वर्ष
▪️ एस सी/ एस टी/ओ बी सी/अपंग व्यक्ती/एक्स सर्विसमन यांना वयात सूट असे

अर्ज पद्धती: ऑनलाईन

महत्वाच्या तारखा:


▪️ अर्ज सुरू होण्याची तारीख: 12 ऑगस्ट 2025
▪️ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2025

महत्वाच्या लिंक:

>>> Bank of MaharashtraRecruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये 500 जनरलिस्ट ऑफिसर पदांची भरती – अर्ज प्रक्रिया सुरू


▪️ जाहिरात:
https://tinyurl.com/dtu4j87c
▪️ ऑनलाईन अर्ज:
https://tinyurl.com/ye4x7p85
▪️ अधिकृत वेबसाईटः
https://thanecity.gov.in/

>>> Union Bank of India Bharti 2025 –२५० संपत्ती व्यवस्थापक पदांची भरती, अर्ज ५ ऑगस्टपासून सुरू

Scroll to Top